How To Prevent Bike From Rust In Monsoon | Remove Rust At Homeपावसामुळे घरातल्या वस्तूंना गंज चढतोय

2021-09-13 0

पावसाळ्यात लोखंडावर पटकन गंज चढतो. नेमकी बरेच दिवस वापरात नसलेली वस्तू बाहेर काढली की त्यावरचा गंज बघून कसंसंच होतं. गंजलेले डाग आपल्या घरातही ठिकठिकाणी पडलेले दिसतात. कधी पाण्याच्या ड्रमच्या खाली, कधी सिलिंडर किंवा कपाटाच्या खाली, कधी टेबल फॅनवर तर कधी दारं-खिडक्यांच्या हॅण्डल्सवर.. असे कुठेना कुठे डाग दिसतातच.
#lokmatoxygen #PreventBike #RustInMonsoon
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Free Traffic Exchange